Surprise Me!

Nashik: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातातील जखमींची मंत्री दादा भुसेंकडून पाहणी

2023-01-13 33 Dailymotion

सिन्नर- शिर्डी महामार्गावरील पाथरे शिवारात बस व ट्रक यांच्यामध्ये अपघात होऊन १० जण ठार झाले असून त्यात २३ जण जखमी झाले आहेत. सिन्नर येथे रुग्णालयामध्ये मंत्री दादा भुसे यांनी पाहणी करत जखमी रुग्णांची विचारपूस केली. या अपघातात सरकारकडून मृत झालेल्यांना पाच लाख रुपये तर जखमींना देखील मदत करण्यात येणार आहे.<br />#DadaBhuse #sinner #shirdi #accident

Buy Now on CodeCanyon