Surprise Me!

Invitation Card Format For Haldi Kunku 2023: हटके निमंत्रण पत्रिका खास हळदी- कुंकूच्या कार्यक्रमासाठी, पाहा

2023-01-14 9,731 Dailymotion

हळदी कुंकूचा सण म्हणजे सौभाग्यवतींसाठी महत्वाचा सण असतो. त्यामुळे महिला या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सौभाग्यवती स्त्रियांना आमंत्रित केले जाते, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आपल्या जवळच्या स्त्रियांना घरी बोलावले जाते, दरम्यान तुमचे काम अधिक सोपे करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवून तुमच्या मैत्रीणीना निमंत्रित करू शकता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Buy Now on CodeCanyon