#chitrawagh #urfijaved #sakal <br />चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात उर्फी जावेदने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. <br /><br />The dispute between Chitra Wagh and Urfi Javed is increasing day by day. Urfi Javed has filed a complaint with the Women's Commission. Chitra Wagh held a press conference on this.