Sachin Tendulkar: सचिनची ही भाजीपाल्याची शेती पाहिलात का? <br /><br />क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या भाजीपाल्याच्या बागेत रमलेला दिसतोय. सोबतच भाज्यांविषयी माहितीही चाहत्यांना देताना दिसतोय.