Sanjay Raut: 'विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा'; सत्यजित तांबे प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया <br /><br />नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात झालेल्या गोंधळावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसबाबत हा गोंधळ झाला तरी तो मविआ म्हणून मान्य <br />करावा लागेल. सत्तेत असताना जसा समन्वय होता तसा विरोधी पक्षात असतानाही असायला हवा, अशी भूमिका राऊतांनी स्पष्ट केली