Surprise Me!

Ajit Pawar: भाच्यानं मामाला ‘मामा’ बनवलं?, अजितदादा नेमकं काय सांगू पाहताहेत?

2023-01-14 24 Dailymotion

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणाऱ्या सत्यजित तांबेंबाबत विरोधी पक्षनेते अजितदादांनी मोठा गौप्यस्फोट केला. तांबे डाव टाकणार याची कुणकुण लागल्याचं थोरातांना सांगितलं होतं असं अजितदादांनी म्हटलं.

Buy Now on CodeCanyon