Surprise Me!

पुण्याचं नामांतर होणार? Ajit Pawar म्हणाले... | Pune | JIjau Nagar | Amol Mitkari |

2023-01-14 1 Dailymotion

पुण्याच्या नामांतरावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुणे हे मिनी इंडिया आहे. नामांतरावरून मूळ पुणेकरांना काय वाटेल याचा विचार करायला हवा. उगाच बाहेरच्यांनी सल्ले दिल्याने अडचणीचं ठरते. कुणाबद्दल ही अनादर होणार नाही. सामंजस्याने भूमिका घेतली पाहिजे. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.<br /><br /> #pune #JijauNagar #ajitpawar #amolmitkari #ncp #bjp #maharashtra #devendrafadnavis #eknathshinde #pimprichinchwad #maharashtra #hwnews

Buy Now on CodeCanyon