Surprise Me!

Chala Hawa Yeu Dya: जेव्हा ऐश्वर्या ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अवतरते...

2023-01-14 6 Dailymotion

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम दरवेळी नवनवीन हास्याची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यंदाच्या आठवड्यातही मराठी सिनेसृष्टीतली ऐश्वर्या तिचा पती अविनाशसोबत या मंचावर आली होती. यावेळी ऐश्वर्याच्या हास्यानं उपस्थितांसह सर्वांनाच चांगलंच घायाळ केलं.

Buy Now on CodeCanyon