सकाळ माध्यम समूहाने १४ आणि १५ जानेवारी रोजी भव्य ऑटो एक्स्पोचे आयोजन केला आहे. डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये हा एक्स्पो सुरु आहे. यात नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.<br />