Surprise Me!

अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराज राक्षे झाला महाराष्ट्र केसरी

2023-01-14 3 Dailymotion

अवघ्या मिनिटांत महेंद्र गायकवाडला चितपट करत शिवराज राक्षे झाला महाराष्ट्र केसरी<br /><br /> पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात तुल्यबळ असा कुस्तीचा सामना रंगला. यामध्ये मॅटवरचा विजेता शिवराज राक्षे याने पहिल्या काही मिनिटांतच माती विभागतला विजेता महेंद्र गायकवाड याला चितपट करुन महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी जिंकली

Buy Now on CodeCanyon