Chitra Wagh on Uorfi Javed:'नागडं फिरू नको हे सांगणं म्हणजे धमकी आहे का?'; चित्रा वाघ यांचा सवाल <br /><br />'उर्फीला मी कुठलीही धमकी दिली नाही, मी फक्त इशारा दिला आहे. नागडं फिरू नको असं सांगणं म्हणजे धमकी आहे का?' असा सवाल चित्रा वाघ यांनी उर्फीला केलाय; 'तिने महिला आयोगात तक्रार केली तर करू देत तक्रारी होत असतात मात्र आमचा आक्षेप फक्त तिच्या कपड्यांवर आहे इतर गोष्टींवर नाही' असं चित्रा वाघ उर्फी जावेद प्रकरणावर म्हणाल्या.