Surprise Me!

Kirit Somaiya : कोणीही घोटाळेबाज मोदी सरकारवर दबाव टाकू शकत नाही

2023-01-16 47 Dailymotion

भाजपा नेते Kirit Somaiya हे आज कोल्हापुरात आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाईमुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. याविषयी विचारले असता कोणीही घोटाळेबाज, माफिया नेता मोदी सरकारवर दबाव टाकू शकत नाही, असा टोला सोमय्या यांनी लगावला. <br /><br />#KiritSomaiya #HasanMushrif #kolhapur

Buy Now on CodeCanyon