Surprise Me!

Sachin Kharat: 'पंकजा ताई भाजपाला सोडा; सचिन खरात यांचं नेमकं आवाहन काय?

2023-01-16 2 Dailymotion

Sachin Kharat: 'पंकजा ताई भाजपाला सोडा; सचिन खरात यांचं नेमकं आवाहन काय? <br /><br />RPI खरात पक्षाचे सचिन खरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना भाजपामधून बाहेर पडा आणि OBC जनगणनेसाठी लढा उभारा, असं आवाहन केलं आहे

Buy Now on CodeCanyon