Surprise Me!

Amol kolhe: "छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक हीच खरी बिरुदावली" । Maharahstra political

2023-01-16 1 Dailymotion

गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराजांवरील धर्मवीर की स्वराज्यरक्षक या पदवीवरून वाद सुरू आहे. दरम्यान आज संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील संभाजी महाराजांच्या स्मारकाला 'स्वराज्यरक्षक' म्हणून पुष्पहार अर्पण केला.

Buy Now on CodeCanyon