Surprise Me!

Sikandar Shaikh Exclusive: महेंद्र गायकवाडसोबतच्या सामन्यात सिकंदरवर अन्याय नेमका कसा झाला? तोच सांगतोय...

2023-01-16 1 Dailymotion

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यातील लढतीच्या निकालावर मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येताहेत. याच सामन्यात सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप त्याच्या पालकांसह चाहत्यांनी केला आहे. पण याविषयी सिकंदरला नेमकं काय वाटतं ते पाहा.

Buy Now on CodeCanyon