नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा मलाच मिळेल, असा दावा नगरचे सुभाष जंगले यांनी केला आहे. <br />सुभाष जंगले यांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. मी अधिकृत शिवसेनेचा (ठाकरे गट) पदाधिकारी आहे, असंही जंगले म्हणाले.<br />