Surprise Me!

Maharashtra kesari Controversy: महाराष्ट्र केसरी वादानंतर राष्ट्रवादीच्या रमेश बारसकरांची घोषणा

2023-01-17 4 Dailymotion

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा पराभव केला होता. त्यानंतर सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील नव्या महाराष्ट्र केसरी फेडरेशनची स्थापना करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी केली आहे.

Buy Now on CodeCanyon