दावोस, स्वित्झर्लंड येथे आयोजित 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' मधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला आहे. या दावोस दौऱ्यात कोणकोणते करार झाले याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः माहिती दिली आहे. <br /><br /><br /> #davos #eknathshinde #devendrafadnavis #maharashtra #worldeconomicforum #switzerland #hwnewsmarathi <br />