Surprise Me!

जगातील सर्वात वृध्द महिला ल्युसिल रँडन यांचं निधन; वर्ल्ड रेकॅार्डमध्ये होती नोंद

2023-01-18 28 Dailymotion

जगातील सर्वात वृद्ध महिला फ्रेंच नन ल्युसिल रँडन यांचं वयाच्या ११८ व्या वर्षी निधन झालं. ल्युसिल या जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याची नोंद गतवर्षी गिनीज वर्ल्ड रेकॅार्डमध्ये झाली होती. दरम्यान, ल्युसिल यांच्याआधी जगातील सर्वात वृद्ध महिलेचा रेकॅार्ड कोणाच्या नावे होता ते जाणून घेऊ.

Buy Now on CodeCanyon