Surprise Me!

'उगाच न केलेल्या कामाच्या गमजा मारू नका'; Keshav Upadhye यांची Uddhav Thackeray यांच्यावर टीका

2023-01-19 174 Dailymotion

'शिवसेनेमध्ये अस्वस्थता वाटत आहे त्यांना जळजळ होत आहे, त्यामुळे उगाच केलेल्या कामाच्या गमजा मारू नका लोकांची दिशाभूल करू नका लोकांना माहितीये काम कोण करतंय. जे काम देवेंद्र फडणवीसांनी सुरु केले आहे त्याचेच उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत' अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर केली. <br />

Buy Now on CodeCanyon