Surprise Me!

Rohit Pawar यांना क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद, म्हणून Parth Pawar नाराज Gopichand Padalkar म्हणाले...

2023-01-19 45 Dailymotion

भाजप आमदार गोपीचंद पडळकर याना पार्थ पवार आणि शंभूराजे देसाई यांच्या भेटीबद्दल विचारले असता पार्थ पवारांवर त्यांच्या आजोबांकडून अन्याय झाला आणि ते अस्वस्थ आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवाय, रोहित पवार आता आमदार आहेत, बारामती ऍग्रोचे काम त्यांच्याकडे आहे, तसेच क्रिकेट मंडळाचे अध्यक्षपद आहे म्हणून पार्थ पवार नाराज असू शकतात अशी शंका त्यांनी व्यक्त केली <br /><br />#GopichandPadalkar #BJP #ParthPawar #RohitPawar #SharadPawar

Buy Now on CodeCanyon