Surprise Me!

'नाराज,अस्वस्थ असल्याने भेट घेतली असावी'; Padalkar यांची शंभुराज देसाई-पार्थ पवार भेटीवर प्रतिक्रिया

2023-01-19 0 Dailymotion

'नाराज,अस्वस्थ असल्याने भेट घेतली असावी'; Padalkar यांची शंभुराज देसाई-पार्थ पवार भेटीवर प्रतिक्रिया<br /> <br />Gopichand Padalkar on Parth Pawar: 'पार्थ पवार हे नाराज असतील म्हणून त्यांनी शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार हे विधानसभेचे सदस्य आहेत आणि आता ते मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाले त्यामुळे पार्थ नाराज असू शकतात. घरातून, आजोबा यांच्याकडून अन्याय होत असेल म्हणून त्यांनी भेट घेतली असेल' अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पार्थ पवार-शंभूराज देसाई यांच्या भेटीवर दिली.

Buy Now on CodeCanyon