Surprise Me!

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी शाळेच्या मुलीला भर रस्त्यावर सोडले : काही आनुचीत प्रकार घडला आसता तर या जबाबदार कोन:

2023-01-20 16 Dailymotion

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची मनमानी शाळेच्या मुलीला भर रस्त्यावर सोडले : काही आनुचीत प्रकार घडला आसता तर या जबाबदार कोन: <br />कदीर पटेल सिल्लोड तालुका प्रतिनिधी: <br />सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावातली विद्यार्थिनी शेख उम्मे अयमन शेख मोईन रा आमठाणा तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील रहवाशी आहेत. तसेच ही विद्यार्थिनी आमठाण्या हुन घाटनांद्रा येथे मौलाना आझाद उर्दू हायस्कूल येथे . १० वर्गात शिक्षण घेत आहेत. तरी आज दिनांक: १९ /०१ \२०२३ रोजी संध्याकाळी ठिक ४ :४५ मिनटाने त्याची शाळा सुटण्याची वेळ आहेत ती मुलगी आणी चारनेर येथील काही विद्दार्थीनी सिल्लोड एस टी महामंडळाची बस घाटनांद्रा बस-स्टॉप वर उभी होती त्या एस टी बस मध्ये बसुन घाटनांद्र्या पासुन दोन किलोमीटर अंतरावर धारला फाटा आहे. त्या फाट्यावर या मुलीना त्या फाट्यावर उतरास मजबुर केले. ती मुलगी एक्टी आसल्याने ती कन्डक्टर साहेबासी हात जोडुन विनंती करीत होत्या तरी पण एस टी महामंडळाचे कन्डक्टर काही आकत नहोते मजबुर त्या विद्दार्थिनीला उतर पडले. तसेच हे धारला या फाट्यावर आवसे गोसे नेहमी राहतात हे एकटी मुली याच्यां संग काही आनुचित प्रकार घडला आसता तर याला जबाबदार कोण: तसेच या आगोदर चारनेर येथील विद्दार्थिनी ते पण मोलाना आझाद उर्दू हायस्कूल येथे घाटनांद्रा येथील शाळेत आहेत. त्यांना पण धारला फाट्यावर उतरवीन्या आले होते. आस कायम सहरुपी झाले आहेत आशा गोष्टीला कोठे तरी आळा बसला पाहीजेत आसा सवाल पाल वर्गातुन होत आहेत

Buy Now on CodeCanyon