Bollywood Debut:अजय देवगणचा भाचा आणि रवीना टंडनची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण
2023-01-20 185 Dailymotion
रवीना टंडनची मुलगी राशा आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगण लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोघेही केदारनाथचे दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ