Surprise Me!

राज ठाकरेंना पाहून चिमुकल्याने जे केलं, ते राज ठाकरेंनीही पाहिलं नाही... Raj Thackeray meet boy

2023-01-21 10 Dailymotion

Raj Thackeray meet boy तर तो चिमुकला राज ठाकरेंच्या पाया पडला... मात्र गर्दीमध्ये ना राज ठाकरेंचं लक्ष त्याच्याकडे गेलं, ना इतर कुणाचं... राज ठाकरेंना येताना पाहून हा चिमुकला पटकन खाली वाकला आणि राज ठाकरेंच्या पाया पडला... कदाचित राज ठाकरेंनी त्याला पाहिलं असतं तर त्यांनी चिमुकल्याला आशीर्वादही दिले असते.. पण गर्दीमध्ये त्याचंही लक्ष त्यामुलाकडे गेलं नाही... त्यानंतर तोही राज ठाकरेंकडे बघत तिथे बाजूला उभा राहिला.. राज ठाकरेंनी आपल्याकडे बघावं अशी अपेक्षाही न करता तो पाया पडताना व्हिडीओत दिसतोय... (Ashvin VO)

#rajthackeray #mns #maharashtranews #lokmat #maharashtrapolitics

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon