Surprise Me!

ByPolls: पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना काय?

2023-01-22 0 Dailymotion

ByPolls: पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना काय? <br /><br /><br />पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत आता काँग्रेसने देखील उतरण्याची तयारी दर्शवली आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेसकडून लढवली जावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले. पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास ते मान्य असेल. परंतु जर पक्षाने एकला चलो चा नारा दिल्यास तर त्याची देखील आमची तयारी आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

Buy Now on CodeCanyon