Surprise Me!

'काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही'; Ram Kadam यांची टीका

2023-01-22 0 Dailymotion

'काँग्रेसचा हिंदू द्वेष लपून राहिलेला नाही'; Ram Kadam यांची टीका <br /><br />बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यांच्या दिव्यशक्तीवर अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. यामध्ये आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी उडी घेत श्याम मानव आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

Buy Now on CodeCanyon