Surprise Me!

'धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार'; Deepak Kesarkar यांचा ठाकरेंना चिमटा

2023-01-22 1 Dailymotion

'धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार'; Deepak Kesarkar यांचा ठाकरेंना चिमटा<br /><br />धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. तसंच भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या खासदार संजय राऊतांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली.

Buy Now on CodeCanyon