Surprise Me!

Pune: धर्मांतर, लव्ह जिहाद विरोधात कायदा व अन्य मागण्यांसाठी पुण्यात जन आक्रोश मोर्चा

2023-01-22 0 Dailymotion

Pune: धर्मांतर, लव्ह जिहाद विरोधात कायदा व अन्य मागण्यांसाठी पुण्यात जन आक्रोश मोर्चा <br /><br />धर्मांतर, लव्ह जिहाद विरोधात कायदा व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार शिवेंद्र राजे भोसले, मुरलीधर मोहोळ, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या ठाकूर यांचाही मोर्चात सहभाग होता#shivendrarajebhosale #rajabhaiyathakur #hindu #pune

Buy Now on CodeCanyon