Surprise Me!

युतीच्या चर्चेवर Prakash Ambedkar यांचं रोखठोक मत

2023-01-22 1 Dailymotion

युतीच्या चर्चेवर Prakash Ambedkar यांचं रोखठोक मत<br /><br />ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची चर्चा आहे. परंतु ठाकरे गटाकडून याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. याविषयी प्रकाश आंबेडकर यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या इंजिनबद्दल वक्तव्य केलं होतं. यावरूनही प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला

Buy Now on CodeCanyon