Surprise Me!

INS Vagir in Indian Navy: भारतीय बनावटीची पाणबुडी 'आयएनएस वागीर' नौदलात सामील

2023-01-23 65 Dailymotion

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज 'आयएनएस वागीर' पाणबुडी सामील झाली आहे. ही ताफ्यातील पाचवी स्कॉर्पीन क्लास पाणबुडी असून मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. <br />

Buy Now on CodeCanyon