Surprise Me!

गावात फक्त एका विद्यार्थ्यासाठी दररोज उघडते शाळा! ; एका विद्यार्थ्याच्या शाळेची सर्वत्र चर्चा

2023-01-23 1 Dailymotion

महाराष्ट्रातील वाशीममधील या गावात जिल्हा परिषदेची शाळा फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालते. येथील शाळेतील एक शिक्षक गावातील फक्त एकाच विद्यार्थ्याला शिकवतो. १५०च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात शाळा फक्त एका विद्यार्थ्यासाठी दररोज नियमितपणे सुरू आहे. <br />

Buy Now on CodeCanyon