Surprise Me!

Uddhav Thackeray Alliance With VBA: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा

2023-01-23 2 Dailymotion

राज्याच्या राजकारणात नव्या युतीची घोषणा झाली आहे. ही युती शिवसेना-भाजप, काँग्रेस- राष्ट्रवादी, महाविकासआघाडी, अथवा इतर कोणत्याही आघाडीपेक्षा वेगळी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी या युतीची घोषणा आज संयुक्तरित्या केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon