Surprise Me!

WFI Chief vs Wrestlers: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंविरोधात दाखल केली याचिका, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-23 72 Dailymotion

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या याचिकेत विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंची नावे आरोपी म्हणून लिहिली आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon