Surprise Me!

राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या राजीनाम्यासाठी कारणीभूत ठरू शकणारी ‘ती‘ वक्तव्य कोणती?

2023-01-23 5 Dailymotion

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. राज्यापाल कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले असून अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. ही वक्तव्य नेमकी कोणती? जाणून घेऊ. <br />

Buy Now on CodeCanyon