Surprise Me!

Earthquake in Delhi: भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले दिल्लीसह अनेक राज्य, अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही

2023-01-24 28 Dailymotion

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडची राजधानी डेहराडून, पिथौरागढ आणि अल्मोडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के इतके जोरदार होते की लोकांना घर आणि कार्यालयात धक्के जाणवले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ</p>

Buy Now on CodeCanyon