Surprise Me!

Pune: चर्चा लहानग्या मावळ्याची, एक पाय निकामी असूनही कसा रायगड सर केला पाहा

2023-01-25 0 Dailymotion

पिंपरी चिंचवडमधील अकरा वर्षीय विद्यार्थी ओमकार लकडे याने एक पाय निकामी असतानाही रायगड किल्ला सर केला आहे. महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेतील तो विद्यार्थी आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ओमकारने दाखवलेल्या या हिंमतीचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. <br />

Buy Now on CodeCanyon