Surprise Me!

Advay Hiray: 'कितीही खोके, सत्ता दिली तरी...'; शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरेंची भाजपावर टीका

2023-01-27 1 Dailymotion

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तेव्हा बोलताना अद्वय हिरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Buy Now on CodeCanyon