Ashish Shelar on Aditya Thackeray: मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय; शेलारांच ठाकरेंना उत्तर<br /><br />मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरत चालली आहे. यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळत आहेत. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरेंवर टीका केलीय.