Nashik graduate constituency: निवडणुकीत चमत्कार घडणार? संभाजीराजे म्हणतात...<br /><br /><br />नाशिक पदवीधर निवडणुकीत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य पक्षाची देखील एंट्री झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना संभाजीराजे यावर काय म्हणाले बघा.