Viral Video: लोकशाही म्हणजे काय? ऐका चिमुरड्याकडूनच | Lokshahi Viral Speech <br /><br />सध्या एका चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जो पाहून अनेकजण पोट धरुन हसत आहेत. हो कारण देशभरात नुकताच ७४ वा प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या दिवशी अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाचे महत्व, इतिहास सांगणारी भाषण झाली. याच दिनानिमित्त एका लहान मुलाने अतिशय तुफान असं भाषण केलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.