Surprise Me!

Amit Thackeray यांचा सातारा दौरा अन् Udayanraje Bhosale यांनी गिफ्ट म्हणून दिलं परफ्यूम

2023-01-29 3 Dailymotion

Amit Thackeray यांचा सातारा दौरा अन् Udayanraje Bhosale यांनी गिफ्ट म्हणून दिलं परफ्यूम<br /><br />अमित ठाकरे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी ‘साताऱ्यात आलो आणि राजेंना नाही भेटलो असं होऊ नाही शकत. आमच्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत, त्यामुळे ही स्नेहभेट होती. मला खूप बरं वाटलं कि राजे म्हणाले मुलगा आल्यासारखं वाटलं‘ अशी प्रतिक्रिया मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली.

Buy Now on CodeCanyon