Surprise Me!

Murali Vijay Announces His Retirement: मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

2023-01-30 1 Dailymotion

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मुरली विजयने ट्विटरवर सांगितले की, आता तो परदेशी लीगमध्ये आपले नशीब आजमावणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon