Surprise Me!

Sheetal Mhatre on Sanjay Raut: संजय राऊतांना चांगल्या उपचाराची गरज, म्हात्रेंचा खोटच टोला

2023-01-31 6 Dailymotion

Sheetal Mhatre on Sanjay Raut: संजय राऊतांना चांगल्या उपचाराची गरज, म्हात्रेंचा खोटच टोला<br /><br />आपल्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटी गेले, या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर<br />शिंदे गटाच्या प्रवक्त्या, उपनेत्या शितल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या वक्तव्यावर हसावं की रडावं हे कळत नाही आहे. <br />संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटत आहे, अशा शब्दांत शितल म्हात्रेंनी टिका केली आहे.

Buy Now on CodeCanyon