Surprise Me!

बच्चू कडू यांचा मोठा दावा..सरकारमध्ये अस्थिरता..पुढे काय? Bachchu Kadu on Shinde-Fadnavis Government

2023-01-31 7 Dailymotion

बच्चू कडू यांचा मोठा दावा..सरकारमध्ये अस्थिरता..पुढे काय? Bachchu Kadu on Shinde-Fadnavis Government

बच्चू कडू जे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते... ते आज शिंदे - फडणवीसांसोबत आहेत... शिंदे फडणवीस सरकारचा ते भाग आहेत.. पण अद्यापही त्यांच्या पदरात मंत्रिपद पडलेलं नाही.. अधून मधून त्यांच्या नाराजीच्या बातम्या येत राहतात... मध्ये राणांशी झालेल्या त्यांच्या वादानंतर ते चांगलेत संतापले होते... पण कसेबसे शांत झाले.... विधान परिषद निवडणुकीत तर ते बंडखोरीच्या तयारीत होते.. पण त्यांचा अपघात झाला.. अशा बच्चू कडू यांनी आता सरकारमध्ये अस्थिरता असल्याचं म्हटलंय... (Guruprasad vo)

#bachchukadu #eknathshinde #devendrafadnavis #shindefadnavis #lokmat #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #shivsena #bjpmaharashtra #marathinews #marathibatmya #shindegovernment

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon