Surprise Me!

Shanti Bhushan Dies: माजी कायदा मंत्री शांती भूषण यांचे निधन, 97 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

2023-02-01 11 Dailymotion

माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ शांती भूषण यांचे 31 जानेवारी रोजी नवी दिल्लीत निधन झाले. माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ शांती भूषण ९७ वर्षांचे होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon