Surprise Me!

ड्रॅगन फ्रुटची शेती त्या ४ मित्रांसाठी ठरली वरदान... पारंपारीक शेतीला दिला फाटा Farmer Success story

2023-02-01 1 Dailymotion

Hingoli Farmer Success story शेती करताना अनेक नव नवे प्रयोग सध्या केले जात आहे. पारंपारीक शेतीला फाटा देत काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून होतोय. त्यात तरूण शेतकरी आघाडीवर आहेत. त्या पैकीच भिकाजी गडदे, गजानन थोरवे, वसंता सोनवणे आणि विलास थोरवे हे चौघे... तसे हे चौघेही जिवलग मित्र... पण यांनी ही थोडी वेगळी वाट निवडली आणि आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फूडची लागवड करण्याचा निर्णय घेतला. (Rahul Jadhav)

#farmer #dragonfruit #agriculture #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon