'बजेटवर मी समाधानी नाही. या बजेटमध्ये सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवलं पण रासायनिक खताच्या वाढत्या किंमती नियंत्रणात कसं आणणार या प्रश्नाचे उत्तर बजेट मध्ये नाही. डेअरी आणि पोल्ट्रीसाठी तोकडी तरतूद आणि या देशातील केवळ ४% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यात तुमचं समाधान नाही झालं का?' असा सवालही यावेळी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. <br />
