Surprise Me!

Ramdas Athwale on Budget: 'हा सर्वोत्तम अर्थसंकल्प'; आठवलेंची अर्थसंकल्पावर इंग्रजीत प्रतिक्रिया

2023-02-02 13 Dailymotion

Ramdas Athwale on Budget: 'हा सर्वोत्तम अर्थसंकल्प'; आठवलेंची अर्थसंकल्पावर इंग्रजीत प्रतिक्रिया<br /> <br />केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सीतारमण यांनी विकासाच्या सात सप्तर्षी सांगितल्या. या बजेटवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला आठवले यांनी अस्सल इंग्रजीत उत्तर दिले.

Buy Now on CodeCanyon