Surprise Me!

'Love Jihad ची असंख्य उदाहरणं मी द्यायला तयार'; नितेश राणेंचं सुळेंना प्रतिआव्हान

2023-02-06 0 Dailymotion

'Love Jihad ची असंख्य उदाहरणं मी द्यायला तयार'; नितेश राणेंचं सुळेंना प्रतिआव्हान <br /><br />लव्ह जिहाद प्रकरणावरू देशासह महाराष्ट्रातील वातावरण देखील तापलं आहे. अशातच या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे आणि नितेश राणे आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. लव्ह जिहाद नेमकं कशाला म्हणतात याची असंख्य उदाहरण मी द्यायला तयार आहे. असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंचं आव्हान स्वीकारलं आहे.

Buy Now on CodeCanyon